घसा कसा जपाल ? (How to clear the throat)

घसा कसा जपाल ? (How to clear the throat)

कोरोनाचे संकट अजूनही टळत नाही. त्याचे विषाणू मुख्यतः घशामध्ये जाऊन बसतात व
फुप्फुसाकडे सरकतात. घसा खवखवतो म्हणून वारंवार गरम पाणी प्या किंवा जपानी लोकांसारखा
गरम कोरा चहा वारंवार प्या. मुख्य म्हणजे खाद्यपदार्थात काळ्या मिरीचा वापर करा.