बिपाशा बसुचे बिकिनीत मदमस्त यौवनदर्शन, चाहते बो...

बिपाशा बसुचे बिकिनीत मदमस्त यौवनदर्शन, चाहते बोलले ‘हॉटेस्ट मेहबूबा’ (Hottest Beauty Bipasha Basu Looks Sensuous In Bikini Pics While Enjoying In Maldives)

सध्या सिनेमात काम नसल्याने, जणू प्रत्येक दिवस सुट्टीचा असं समजून बिपाशा बसु, आपला नवरा करण सिंह ग्रोव्हर सोबत मालदीवला गेली आहे. तिथून हॉट छायाचित्रे प्रसिद्ध करून सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

या फोटोंमध्ये ती फारच बिनधास्त व बोल्ड दिसते आहे. तिनं ब्राइट ग्रीन रंगाचा शॉर्ट टॉप घातला आहे. त्याला फ्रिंजेस आहेत. अन्‌ या फ्रिंजेसच्या आतमध्ये तिची रंगीत बिकिनी दिसते आहे.

एरव्हीसुद्धा बिपाशा, सर्व प्रकारच्या कपड्यांमध्ये आकर्षक दिसते. ती साडीमध्ये सुंदर दिसते, अन्‌ सेक्सी ड्रेसेसमध्ये देखील सुंदर दिसते.

बिपाशाच्या या ताज्या फोटोंना चांगले कमेंटस्‌ मिळत आहेत. चाहत्यांना हे फोटो आवडले आहेत. कुणी तिला म्हणतंय, ‘हॉटेस्ट लेडी’ तर कुणी म्हणतंय्‌ ‘सबसे हसीन मेहबूबा’.

बिपाशाच्या या फोटोंची पार्श्वभूमी खूपच नेत्रसुखद आहे. त्यामध्ये समुद्राची निळाई दिसते आहे.

या फोटोंमध्ये बिपाशाने बऱ्याच हॉट पोझेस दिल्या आहेत. त्यामुळे ती खरोखरीच ‘हॉटेस्ट मेहबूबा’ दिसते आहे.