पहा अभिनेत्री सृष्टी रोडेचे हॉट फोटोशूट (Hot Ye...

पहा अभिनेत्री सृष्टी रोडेचे हॉट फोटोशूट (Hot Yet Classy: Srishty Rode’s Sultry Avatar Sets The Hotness Bar High On Internet, See Latest Photos)

टीव्ही विश्वातील सृष्टी रोडे हे एक प्रसिद्ध नाव आहे. ती मधला काही काळ टीव्ही शो पासून दूर होती. पण तरीही तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही.

सृष्टी सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते . तिच्या सर्व पोस्टला चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो. सृष्टीने मॉडेल म्हणून ग्लॅमर इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. त्यानंतर बालाजी टेलिफिल्म्सच्या शोमधून तिच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. ती बिग बॉस 12 मध्येही दिसली होती.

सृष्टी कोणत्याही लूकमध्ये खूप सुंदर दिसते. गोव्यात  तिने टेरेसवर एक टॉपलेस फोटोशूट केले होते. त्या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. पण ते फोटोही खूप छान होते. सृष्टी प्रत्येक लूकमध्ये चांगली दिसते .तिने नुकतेच तिचे नवीन फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये तिचा बोल्ड अंदाज पुन्हा पहायला मिळाला.

या फोटोशूटमध्ये, सृष्टीने गुलाबी रंगाचा ओव्हरसाईज कोट घातला होता तसेच आत पांढरी ब्रा घातली होती. फोटोमध्ये तिचे केस थोडे विस्कटलेले दिसत आहेत, केस मागे बांधले जरी असले तरी त्याच्या बटा तिच्या गालावर रुळताना खूप छान दिसत आहेत. ओठांवर तिने गडद रंगाची लिपस्टिक लावली आहे. सृष्टीची पोज खूपच घायाळ करायला लावणारी असून चाहत्यांना ही स्टाइल खूप आवडली आहे. तिच्या या लूकसाठी चाहते खूप चांगल्या कमेंट करत आहेत.