सुरभि ज्योती झाली भन्नाट हॉट, बिकिनी घालून उतरल...

सुरभि ज्योती झाली भन्नाट हॉट, बिकिनी घालून उतरली पाण्यात… (Hot Pictures ; Surbhi Jyoti Shares Vacation Photos From Maldives)

टी.व्ही. मालिकेची हॉट नागीण आणि कुबुल मालिकेत झोयाची भूमिका करणारी सुरभि ज्योती सगळ्यांची आवडती आहे. कारण ती दिसायला सुंदर व हॉट आहे. त्याही पलीकडे जाऊन ती आत्ता अधिकच बोल्ड झाली आहे. हॉलिडे मूडमध्ये तिची ही अदा बदलली आहे.

सुरभि मालदीव बेटांवर सुट्टीची मजा घेत आहे. तिथून ती आपले गरमागरम फोटो व व्हिडिओज्‌ पाठवित आहे. ते श्वास रोखून पाहण्यासारखे आहेत. तोकड्या बिकिनीत ती स्वीमिंग पूलमध्ये उतरली आहे.

सुरभिने जे फोटो शेअर केले आहेत, त्यावर चाहत्यांनी कमेंटस्‌ दिल्या आहेत. कुणी म्हणतंय्‌ ब्युटी क्विन, तर कुणी म्हणतं, जीवनातील आनंदाचे कारण तू आहेस…


स्वतःच्या भन्नाट हॉट फोटोंबरोबरच सुरभिने मालदीव बेटाचे विहंगम फोटो देखील पोस्ट केले आहेत. ते पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.

Photo Courtesy: Instagram {All Photos}