हिना खान बिकिनीत दिसतेय् मदमस्त; चाहत्यांना मात...

हिना खान बिकिनीत दिसतेय् मदमस्त; चाहत्यांना मात्र नापसंत (Hina Khan Stuns All In Pink Swimwear, Fans Troll)

टी. व्ही. कलाकार हिना खान, आपल्या सोशल अकाऊंटवर बोल्ड छायाचित्रे प्रसिद्ध करीत असते. ते पाहून फॉलोअर्स ट्रोल करतात. आता देखील हिनाने आपली मालदीव बेटांवरील छायाचित्रे प्रसिद्ध केलीत. त्यावर चाहत्यांनी तीव्र नापसंती दर्शविली आहे. या फोटोंमध्ये हिना, आकर्षक अशा पिंक बिकिनीत दिसते आहे. या बिकिनीत तिने काही क्लोजअप्‌ शॉट्‌स दिलेत. तेही लोकांना आवडले नाहीत. त्यांनी बरेवाईट बोलायला सुरुवात केली आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
या छायाचित्रांमध्ये हिना खानच्या अंगप्रत्यंगाचे दर्शन होत आहे. त्यावर ‘कलंकिनी’ अशी लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांनी तिची तारीफ केली आहे, तर काहींनी नाराजी.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
काही दिवसांपूर्वी हिना, आपला बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल सोबत मालदीवला सुट्टी घालविण्यासाठी गेली होती. त्यावेळचे हे फोटो आहेत. यापूर्वी देखील तिने आपली अशीच बोल्ड छायाचित्रे प्रकाशित केली आहेत. त्यावरून तिला ट्रोल व्हावे लागले होते. पण हिना चाहत्यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करून, अधूनमधून अशी हॉट छायाचित्रे आपल्या अकाऊंटवर प्रसिद्ध करत असते.