सावळ्या रंगाने केला हिना खानचा घात : भूमिका गेली हातोहात (Hina Khan Reveals Getting Rejected From A Project Due To Her Dusky Complexion)

सध्या तरी हिना खानचे चित्रसृष्टीत नाव झाले आहे. तिची लोकप्रियता आहे, चाहतावर्ग मोठा आहे. पण तिचा रंग सावळा असल्याने, तिच्या हातची एक चांगली भूमिका गेली. त्या भूमिकेसाठी हिनाला नकारघंटा ऐकावी लागली. तिनं स्वतःच ही माहिती दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी केलेल्या बातचितीमध्ये हिना म्हणते की, त्या सिनेमाचं मी नाव घेऊ इच्छित नाही. पण त्यामध्ये काश्मिरी … Continue reading सावळ्या रंगाने केला हिना खानचा घात : भूमिका गेली हातोहात (Hina Khan Reveals Getting Rejected From A Project Due To Her Dusky Complexion)