भारतीय तरुणांमध्ये झपाट्यानं वाढत आहे नैराश्य; याचं गांभीर्य लक्षात घ्या (Health Alert: Shocking! India leads The World In Teenage Depression)

नैराश्य म्हणजे काय… याचं गांभीर्य लक्षात घ्या, कारण हे जीवावर बेतू शकतं. नैराश्य हा शब्द आपण नेहमीच ऐकत तसेच बोलत असतो, त्यामुळे तो आपल्याला अगदी साधासा शब्द वाटतो आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु यापुढे याबाबत दुर्लक्ष व्हायला नको. कारण ही एक मानसिक समस्या असून जिवघेणी ठरू शकते. यापूर्वी आपण सेलिब्रिटींच्या नैराश्याबाबत बोलून झालो आहोत, … Continue reading भारतीय तरुणांमध्ये झपाट्यानं वाढत आहे नैराश्य; याचं गांभीर्य लक्षात घ्या (Health Alert: Shocking! India leads The World In Teenage Depression)