जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! (Happy...

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! (Happy Women’s Day)

आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,

झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू,

प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू ,

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!