आनंद घेऊन येई सण हा होळीचा (Happy Holi Wishes 2...

आनंद घेऊन येई सण हा होळीचा (Happy Holi Wishes 2023)

“दहन व्हावे वादाचे
पूजावे श्रीफळ संवादाचे
नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा
आनंद घेऊन येई सण हा होळीचा”
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!