हॅपी बर्थ डे आशा पारेख… ती आजन्म अविवाहित का राहिली? जाणून घेऊया हे रहस्य…(Happy Birthday Asha Parekh : Why She Never Got Married?)

जुन्या जमान्यातील गाजलेली अभिनेत्री आशा पारेख ही आज ७९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. अभिनयाबरोबरच ती नृत्य करण्यात अतिशय प्रवीण होती. तिने सर्वच टॉप कलाकारांबरोबर नायिकेच्या भूमिका साकार केल्या. परंतु तिच्या जीवनाचं एक रहस्य आहे… ती आजन्म अविवाहित राहिली… तरुण वयात आशा पारेख ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडली होती त्याच्याशी तिनं लग्नाचा घाट घातला नाही. कारण … Continue reading हॅपी बर्थ डे आशा पारेख… ती आजन्म अविवाहित का राहिली? जाणून घेऊया हे रहस्य…(Happy Birthday Asha Parekh : Why She Never Got Married?)