लोकप्रियतेचे शहेनशहा अमिताभ बच्चन आज वयाच्या ८०...
लोकप्रियतेचे शहेनशहा अमिताभ बच्चन आज वयाच्या ८० व्या वर्षात पदार्पण करत आहेत (Happy Birthday Amitabh Bachchan : Rare And Unseen Pictures Of Big B)

By Anita Bagwe in मनोरंजन
बॉलिवूडचे महानायक लोकप्रियतेचे शहेनशहा अमिताभ बच्चन आज वयाच्या ८० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या वयातही अमिताभजी तरुण आणि स्टार अभिनेत्यांना लाजवतील अशी कामगिरी करतात. पाहूया वयानुसार त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कसकसे बदल होत गेले… आजच्या खास दिनी अमिताभ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!