शिक्षक दिनाच्या शुभेच्छा ! (Greetings For Teach...

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा ! (Greetings For Teacher’s Day)

Teacher's Day

आज ५ सप्टेंबर, शिक्षक दिन! गेल्या दीड वर्षात आपले आरोग्य बिघडवणाऱ्या करोनाच्या
साथीने जीवनाची घडी विस्कटली आहे. तशीच शिक्षणाची व विद्यार्थ्यांचीही दुर्दशा झाली आहे.
अशा प्रतिकूल परिस्थितीत ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाचे कार्य सुरु ठेवणार्या शिक्षकांना अभिवादन!