नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा (Greetings For Na...

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा (Greetings For Navratri)

आज घटस्थापना ! नवरात्रीच्या पवित्र सणाची सुरुवात !! या मंगलमय नऊ दिवसांसाठी हार्दिक शुभेच्छा !!

🕉 सर्वमंगल मांगल्ये

शिवे सरवार्थसाधिके

शरण्ये त्र्यंबके गौरी

नारायणी नामोस्तृते ll

जनजीवन व्हिस्कळीत करणाऱ्या महिषासुर रुप कोरोना महामारीने निर्दालन कर आणि अवघ्या विश्वात सौख्य आणि आनंद पूर्वसारखा येऊ दे, हीच या सर्व शक्तिमान दुर्गामातेकडे प्रार्थना!

ll शुभ नवरात्री ll