मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!(Greetings F...

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!(Greetings For Makar Sankrant)

भास्करस्य यथा तेजो मकरस्थस्य वर्धते।
तथैव भवतां तेजो वर्धतामिति कामये।।🌞
मकरसङ्क्रान्तिपर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः।

अर्थात जसं सूर्याचं तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते,
तद्वतच तुमचं तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू होवो ही मनोकामना.
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

तिळगुळ घ्या गोड गोड बोला !