होळीच्या हार्दिक शुभेच्छा ! (Greetings For Holi...

होळीच्या हार्दिक शुभेच्छा ! (Greetings For Holi: Happy Holi)


होळीच्या पवित्र अग्नीत तुमची
सर्व दुःख, चिंता जळून जावो …
गोड गोड पुरण पोळीचा गोडवा
तुमच्या आयुष्यात सदैव येवो हीच
सदिच्छा !
होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !