दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! (Greetings For Diw...

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! (Greetings For Diwali, The Grand Festival)

आज धनत्रयोदशी! धन्वंतरी आणि श्री लक्ष्मी माता आपणांवर सदैव प्रसन्न राहो हीच प्रार्थना! दिवाळसणास सुरुवात झाली आहे.
आली दिवाळी उजळाला देव्हारा…
प्रेमाचा संदेश मनात रुजावा…
आनंदी आनंद रोज वाढवा…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!