भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! (Greetings For Bh...

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! (Greetings For Bhau Beej)

जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे!
भावा -बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे!
या संदेशासह भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!