नववधूसाठी, उन्मादक वेशभूषा (Glamour Glitters In...

नववधूसाठी, उन्मादक वेशभूषा (Glamour Glitters In Bridal Fashion)

Glamour Glitters In Bridal Fashion
Glamour Glitters In Bridal Fashion
Glamour Glitters In Bridal Fashion

दरवर्षी साजरा होणारा फॅशनचा महासोहळा – म्हणजे लॅक्मे फॅशन वीक २०२१ आता डिजिटल स्वरुपात साजरा होत आहे. यामध्ये डिझायनर अर्पिता मेहताने नववधूसाठी उन्मादक वेशभूषा सादर केली. लेहेंगा, ब्लाउज, लहानखुऱ्या ब्रालेट यांना हाती विणलेल्या एम्ब्रॉयडरी आणि सॉफ्ट प्रिंटने सजविले… अर्पिताची ही डिझाइन्स लक्षवेधी ठरली

Glamour Glitters In Bridal Fashion
Glamour Glitters In Bridal Fashion