हिंदीतून मराठी मालिकेत पहिल्यांदाच आलेली ग्लैमरस् अभिनेत्री रीना मधुकर (Glamorous Bollywood Actress Enters In Marathi Serial)

‘मन उडू उडू झाल ‘ असं मजेदार शीर्षक असलेली मालिका झी टीव्ही वर सुरु झालेली आहे. या मालिकेचं वैशिष्ठ असं कि, हिंदी सिनेमा आणि टीव्ही वरील ग्लॅमरस अभिनेत्री रीना मधुकर हि पहिल्यांदाच मराठी मालिकेत आली आहे. ‘एजन्ट राघव क्राइम ब्रांच’ या मालिकेतून रीना फोरेइनसिक डॉक्टर च्या भूमिकेत तर ‘तलाश’ या हिंदी चित्रपटात ती पोलीस अधिकाऱ्याच्या … Continue reading हिंदीतून मराठी मालिकेत पहिल्यांदाच आलेली ग्लैमरस् अभिनेत्री रीना मधुकर (Glamorous Bollywood Actress Enters In Marathi Serial)