गौतमी देशपांडेचा लूक एकदम कडक, एकदम सई… (Gautami Deshpande’s Authentic Marathi Look Photos Viral on Social Media)

झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतील बिनधास्त, हसरी, मनमोकळ्या स्वभावाची सई अर्थात अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गौतमी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. नुकतंच गौतमीनं गुलाबी रंगाची साडी, क्रीमी ब्लाऊज आणि केसात मधे भांग पाडून केलेली केशभूषा व माळलेला गजरा असं फोटोशूट केलं असून; हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. … Continue reading गौतमी देशपांडेचा लूक एकदम कडक, एकदम सई… (Gautami Deshpande’s Authentic Marathi Look Photos Viral on Social Media)