‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत गौराईचं आगमन (Gauri Celebrations In Marathi Serial)

गणपती हे आपल्या सर्वांचच लाडकं दैवत. बाप्पाच्या आगमनाने सारा आसमंत उजळून निघाला आहे. घरोघरी मोदकांचा दरवळ आणि आरतीचे सुमधूर स्वर कानी पडत आहेत. गणेशोत्सवाचा हा जल्लोष स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतही पाहायला मिळणार आहे. शिर्केपाटील कुटुंबात बाप्पाचं स्वागत तर जंगी झालंय आणि बाप्पाच्या पाठोपाठ गौराईंचं पण आगमन दाखवण्यात आलं आहे. त्यांच्या कुटुंबात … Continue reading ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत गौराईचं आगमन (Gauri Celebrations In Marathi Serial)