फोन सेक्स, एक्सचे चुंबन.. प्रियांकाने केले होते...

फोन सेक्स, एक्सचे चुंबन.. प्रियांकाने केले होते भयानक कारनामे (From Phone Sex to Kissing Ex, Desi Girl Priyanka Chopra has Done Such Feats)

बॉलिवूडची देसीगर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांका चोप्राने आपल्या टॅलेंटच्या जोरावर हॉलिवूडमध्येही धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूडमधून हॉलिवूड स्टार झालेली प्रियांका चोप्रा अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आजही लोकांना तिच्याशी संबंधित जुन्या गोष्टी जाणून घ्यायला आणि ऐकयला आवडते. आता पुन्हा एकदा प्रियंकाशी काही खुलासे समोर आले आहेत. जे तिने स्वतः २०१७ मध्ये केले होते. फोन सेक्सपासून ते एक्सला किस करण्यापर्यंत प्रियांकाने अनेक पराक्रम केले आहेत.


खरं तर, 2017 मध्ये प्रियांका चोप्रा प्रसिद्ध फिल्ममेकर करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये सेलिब्रिटी गेस्ट म्हणून गेली होती. त्यादरम्यान तिने आपल्या वैयक्तिक आणि लैंगिक जीवनाशी संबंधित धक्कादायक गोष्टी सांगितल्या. शोचा सूत्रसंचालक करण जोहरने अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्य आणि लैंगिक जीवनाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले.


करणने शोमध्ये विचारले होते की, प्रियांकाने तिच्या कपड्यांवरून कोणाला जज केले आहे का? तू फोन सेक्स केला आहे का? तू तुझ्या माजी प्रियकराचे चुंबन घेतले आहे का? तू कधी फोन सेक्स केला आहे का?…. जेव्हा करणने प्रियांकाला हे सर्व प्रश्न विचारले तेव्हा अभिनेत्रीने खूप लक्षपूर्वक ऐकले आणि या सर्व गोष्टी केल्याचे तिने मान्यही केले