‘द कपिल शर्मा शो’ वादाच्या भोवऱ्यात (FIR Filed Against ‘The Kapil Sharma Show’, Know What is The Matter)

अलिकडेच एका नव्या अंदाजात आणि नव्या पर्वासह सुरु झालेला ‘द कपिल शर्मा शो’ हा काही कारणास्तव वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यामुळे या शोमधील कलाकार तसेच निर्मातेही संकटात सापडणार असे दिसते. शोमधील एका एपिसोडच्या प्रसारणावर मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्हा न्यायालयात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पाहूया असं काय घडलं या एपिसोडमध्ये… सोनी टेलिव्हिजनवर प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘द … Continue reading ‘द कपिल शर्मा शो’ वादाच्या भोवऱ्यात (FIR Filed Against ‘The Kapil Sharma Show’, Know What is The Matter)