गणेशोत्सवाचे बिघडलेले अर्थकारण (Financial Crisis Affects Forthcoming Ganesh Utsav)

करोनाची साथ गेल्या वर्षीपेक्षा निवळलेली दिसत असली तरी सरकारी निर्बंध उठविले नसल्याने यंदाच्या गणेशोत्सवावर मंदीचे सावट आले आहे. सलग दुसऱ्या वर्षी हा महासण दडपणाखाली साजरा करावा लागत असल्याने याच्याशी संबंधित व्यापारी, मूर्तिकार आणि किरकोळ विक्रेते यांचे अर्थकारण पुरते बिघडले आहे. गणेशोत्सव हा कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. परंतु यंदा करोनाच्या संकटाबरोबरच गेल्या महिन्यात आलेल्या पुराने … Continue reading गणेशोत्सवाचे बिघडलेले अर्थकारण (Financial Crisis Affects Forthcoming Ganesh Utsav)