फिजिटल पद्धतीचा फॅशन सोहळा (Fijital Fashion Funda)

फिजिटल पद्धतीचा फॅशन सोहळा (Fijital Fashion Funda)

करोनाचे सावट असल्याने यंदाचा ’लॅक्मे फॅशन वीक’ या प्रतिष्ठीत फॅशन सोहळ्याचा उन्हाळी अवतार आभासी पद्धतीने झाला. त्याचबरोबर काही निवडक निमंत्रितांना मोटारीत बसून तो पाहता आला. त्यामुळे त्याला ’फिजिटल’ असे नामाभिधान प्राप्त झाले. नेहमीप्रमाणे या सोहळ्यात नामांकित फॅशन डिझायनर आणि बॉलिवूड अभिनेत्रींनी भाग घेतला. त्याची ही क्षणचित्रे –