भारती सिंहने चक्क १५ किलो वजन घटविले! (Fat To Fit: Bharti Singh Opens Up On Her Weight Loss Journey)

हास्यकलाकार भारती सिंहचे कौशल्य सर्वांनाच परिचयाचे आहे. तिची विनोदबुद्धी आणि आत्मविश्वास तिला इतरांपेक्षा अलग ओळख देतात. स्वतःच्या लठ्ठपणावर आणि वजनावरून ती स्वतःच विनोद करत असते आणि या लठ्ठपणालाच तिने आपलं वैशिष्ट्य बनवलं आहे. परंतु आता भारती पहिल्यासारखी राहिली नसून ती आता फिट आणि स्लिमही झाली आहे. भारतीने स्वतःचे चक्क १५ किलो वजन कमी केले आहे. … Continue reading भारती सिंहने चक्क १५ किलो वजन घटविले! (Fat To Fit: Bharti Singh Opens Up On Her Weight Loss Journey)