अभिजात वस्त्ररचनेचे पुनर्निमाण करून फॅशन क्षेत्...
अभिजात वस्त्ररचनेचे पुनर्निमाण करून फॅशन क्षेत्रात नवलाई (Fashion Wonders With Reimaging Classic Indian Drapes)

By Deepak Khedekar in फॅशन



फॅशनच्या दुनियेत नवनव्या फॅशनची भर टाकणारा लॅक्मे फॅशन वीक सध्या सुरु आहे. याचा शुभारंभ प्रसिद्ध फॅशन डिझायनर तरुण ताहिलियानीच्या कार्यक्रमाने झाला. त्यामध्ये ‘द रियुनियन ‘ नावाने त्यांनी आपले कलेकशन सादर केले. अभिजात भारतीय वस्त्ररचनेस त्यांनी आधुनिक रूप दिले होते. ऑरगान्झा, सिल्क, ब्रोकेड, रॉ सिल्क आणि क्रश चंदेरी अशा वस्त्रप्रकाराने नटलेली इव्हनिंग लेहेंगा, ऑकेजन वेअर आणि ब्राइडल लूक्स ला आधुनिक जोड देऊन तरुणने आपली कलाकारी सादर केली.

