पावसाळी फॅशन (Fashion For Rainy Season)
पावसाळी फॅशन (Fashion For Rainy Season)

By Deepak Khedekar in फॅशन
नभ भरून आलं
मन वढाय झालं
स्वप्न रंगीत आलं
अंग झिम्माड झालं
पावसाची रिमझिम सुरु झाली आहे. त्यामुळे अंग झिम्माड झालं, अशी अनुभुती येत आहे. या झिम्माड अंगाला शोभतील असे हे ड्रेसेस आहेत. हे वेस्टर्न ड्रेसेस घालून पावसात मौजमस्ती करा….






