बेधुंद मी, उन्मुक्त मी, आनंदमयी समर फॅशन (Exult...

बेधुंद मी, उन्मुक्त मी, आनंदमयी समर फॅशन (Exulting Summer Fashion)

उन्हाची तलखी वाढू लागली आहे. अशात थंडावा देणारे कपडे घातले की हर्षभरीत होऊन बागडावेसे वाटल्यास नवल नाही.