सौंदर्यवर्धक ज्यूस (Enhance Beauty With Juices)

आपल्या रोजच्या सौंदर्य दैनंदिनीमध्ये सौंदर्यप्रसाधनांच्या बरोबरीने आता सौंदर्यवर्धक ज्यूसेसनाही सामील करा. हे ज्यूस केवळ सौंदर्य जपणार नाहीत, तर त्वचेस सर्व प्रकारच्या तक्रारींपासून दूरही ठेवतील.आपल्याकडे फळांची वर्षाच्या बाराही महिने उपलब्धता असते. मोसमाप्रमाणे फळं, फुलं, भाज्या इत्यादींनी बाजार फुललेली असतात. याच ताज्या फळांचा आपण जर नियमितपणे आपल्या आहारात समावेश केला, तर आपणही खुलून दिसतो. सौंदर्यासाठी क्लिंजिंग, टोनिंग, … Continue reading सौंदर्यवर्धक ज्यूस (Enhance Beauty With Juices)