बाथटब मधून बाहेर येताच दिशा पटणीने क्लिक केला ह...

बाथटब मधून बाहेर येताच दिशा पटणीने क्लिक केला हॉट सेल्फी काळ्या बिकिनीत केले आरशात प्रदर्शन (‘Eat Your Carbs’ Says Disha Patani As She Flaunts Her Fit Body In A Black Bikini In A Beautiful Bathroom Mirror Selfie)

बॉलिवूडमध्ये दिशा पटणी सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती आपल्या फिटनेसची पूर्ण काळजी घेते. तिच्या हॉटनेसकडे लाखो लोक आकर्षित होतात. ती अनेकदा आपले हॉट फोटो शेअर करत असते. अलीकडेच ती आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत फिरायला गेली होती. सोशल मीडियावर दिशाने आपला आतापर्यंतचा सर्वात हॉट फोटो शेअर केला आहे.


दिशाने हा फोटो बाथरुममध्ये काढला आहे. त्यात ती नुकतीच बाथटबमधून बाहेर आल्याचे दिसते. फोटोत दिशाने काळ्या रंगाची बिकिनी त्यावर पांढऱ्या रंगाचा बाथरोब परिधान केला आहे. या फोटोमध्ये तिचे फिटनेस स्पष्ट दिसते. याशिवाय तिचे बाथरूम आणि बाथटब देखील खूप सुंदर दिसत आहेत.


या फोटोला दिशाने कॅप्शनमध्ये Eat your carbs… असे लिहिले आहे. चाहते या फोटोवर भरभरुन कमेंट करत आहेत. सध्या सर्वत्र थंडीचे वातावरण असताना दिशाने असा हॉट फोटो शेअर केल्याने इंटरनेटवरील तापमान वाढवले आहे. कमेंटमध्ये चाहते फायर इमोजी पोस्ट करत आहेत, तर काहीजण तिला हॉट, फिट, गोर्जियस असे म्हणत आहेत. एकाने तर देवा आम्हाला अशा सुंदर स्त्रीपासून वाचव असे लिहिले. दुसर्‍याने सर्वात सेक्सी मुलगी…असे लिहिले. एका चाहत्याने तुझे शरीर पूर्णपणे फिट आहे असे लिहिले आहे.


दिशा अनेकदा आपल्या चित्रपटांपेक्षा लूक आणि हॉटनेससाठी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ती रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत होती. तिचा टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दिशाला लग्न करायचे होते पण टायगरला आपल्या करीअरवर लक्ष केंद्रित करायचे होते त्यामुळे त्याने तिच्याशी ब्रेकअप केल्याचे म्हटले जाते.