कान – नाक – डोळ्यांची काळजी (Ear-No...

कान – नाक – डोळ्यांची काळजी (Ear-Nose-Eye Care)

कानाची काळजी घेण्यासाठी तेलात लसूण गरम करून ते कोमट तेल अधूनमधून कानांत घाला.
नाक साफ राहण्यासाठी पुदिना जेवणात वापरा. सरबत – चटणी – वाटणात वापरा व सेवन करा.
डोळे नीट राहावे, असं वाटत असेल तर दररोज झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना तेलाने मसाज
करा.