बालकलाकार या नात्याने आपल्या निरागस चेहऱ्याने व...

बालकलाकार या नात्याने आपल्या निरागस चेहऱ्याने व अभिनयाने लोकांची आवडती झालेली जन्नत जुबैर आता झाली आहे फैशन दिवा. (Dripping Hotness: Fashion Diva Jannat Zubair Rahmani’s Most Stylish & Stunning Looks, See Pictures)

‘ खतरों के खिलाड़ी १२’ या कार्यक्रमात जन्नत जुबैर रहमानी ही तरुण कलाकार एक स्पर्धक आहे . पण ती पूर्वी बालकलाकार म्हणून गाजलेली आहे. इतकी की लोक तिला आजही छोटी फुलवा म्हणून ओळखतात.  

मात्र आता ही जन्नत झाली आहे खूप स्टायलिश, हॉट आणि बोल्ड . ” दिल मिल गए ‘ या मालिकेतून आपली कारकीर्द सुरु करणाऱ्या जन्नतने बऱ्याच कार्यक्रमात भाग घेतला. आता ती ‘ खतरों के खिलाड़ी ‘ मध्ये निडरपणे स्टंटस् करते आहे.

या जन्नतचे हॉट आणि फॅशनेबल लुक्स तुम्ही पण बघा –