तरुण दिसण्यासाठी अनिल कपूर सापाचं रक्त पितो?… हे खरं आहे का? (Does Anil Kapoor Drinks Snake Blood To Look Young, Actor Reacts)

अनिल कपूरचं नाव घेतलं की अजूनही खळखळत्या उत्साहाने भरलेला आणि तरुणांनाही लाजवेल असा ‘टपोरी’ चेहरा डोळ्यासमोर येतो. त्याचा फिटनेस पाहिलं की जसजसं त्याचं वय वाढतंय तसा तो अधिक तरुण दिसत असल्याचं भासतं. अलिकडेच त्याच्या मुलीचं लग्न झालं. लग्नसमारंभातही अनिल कपूरचा स्टायलिश अंदाज पाहण्यासारखा होता. ६४ व्या वर्षीही त्याचा फिटनेस आणि एव्हरग्रीन लूक पाहून लोक अचंबित … Continue reading तरुण दिसण्यासाठी अनिल कपूर सापाचं रक्त पितो?… हे खरं आहे का? (Does Anil Kapoor Drinks Snake Blood To Look Young, Actor Reacts)