तोकडा ड्रेस घालून दिशा परमार इतकी सुंदर दिसतेय ...

तोकडा ड्रेस घालून दिशा परमार इतकी सुंदर दिसतेय : तुझ्यापुढे चंद्र देखील फिका – एका चाहत्याने केली तारीफ (Disha Parmar Stuns In Mini Kaftan Dress …. Fans Can Not Take Eyes Off)

‘बडे अच्छे लागते है २’ या मालिकेत दिशा परमार (Disha Parmar) प्रियाची भूमिका करते आहे. चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.
एरव्ही दिशा अतिशय साधी दिसते – जी लोकांना आवडते. क्वचित प्रसंगी तिनं आपले ग्लॅमरस फोटो प्रसिध्द केले असतील. परंतु आजकाल ती बोल्ड होताना दिसते आहे. काही दिवसांपूर्वी तिनं फरची ब्रॉलेट घालून हॉट फोटो दिले होते. त्याला चाहत्यांनी पसंती दिली होती.

दिशा परमार, Disha Parmar, Mini Kaftan Dress
दिशा परमार, Disha Parmar, Mini Kaftan Dress

आधुनिक कपडे ती अतिशय दर्जेदारपणाने दाखवते. म्हणूनच लोकांना तिचे हे रूप देखील भावते. आता दिशाने इन्स्टाग्राम वर आपले ताजे फोटो प्रसिध्द केलेत. ते बर्यापैकी हॉट आणि सेक्सी आहेत. तोकडया बॉटल ग्रीन प्रिंटेड कफ्तान ड्रेसमध्ये हे फोटो आहेत. मिनी कफ्तान घालून ती खूपच सुंदर दिसते आहे.

दिशा परमार, Disha Parmar, Mini Kaftan Dress
दिशा परमार, Disha Parmar, Mini Kaftan Dress
दिशा परमार, Disha Parmar, Mini Kaftan Dress
दिशा परमार, Disha Parmar, Mini Kaftan Dress

दिशा परमार, Disha Parmar, Mini Kaftan Dress
दिशा परमार, Disha Parmar, Mini Kaftan Dress

दिशाच्या या फोटोंवर चाहते प्रेम व्यक्त करत आहेत. कोणी तिला गोड  दिसतेय, असं म्हटलं आहे तर दुसरा एक जण म्हणतो, ‘तू इतकी सुंदर दिसते आहेस की, चंद्र देखील तुझ्यापुढे फिका वाटतो.
आणखी एक चाहता म्हणतो – सुपर हॉटी !
रामाची साधीभोळी प्रिया ती हीच,असं कोण म्हणेल…. रामची प्रिया आणि राहुलची हॉटी दिशा यांच्यात खूपच फरक आहे.