सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी सांगितले फळे खाण्याचे तीन नियम (Dietitian Rujuta Diwekar Explains 3 Important Rules To Eat Fruits)

फळं खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात, हे आपण जाणतोच. पण हे फायदे आपल्या लक्षात येत नाहीत. कारण आपण योग्य प्रकारे फळांचे सेवन करत नाही. म्हणूनच आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर फळं खाण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. निरोगी राहण्यासाठी सकस आहारामध्ये फळांचा आवर्जुन उल्लेख केला जातो. फळं खायला सगळ्यांनाच आवडतात परंतु प्रत्येकाच्या फळं खाण्याच्या पद्धती … Continue reading सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी सांगितले फळे खाण्याचे तीन नियम (Dietitian Rujuta Diwekar Explains 3 Important Rules To Eat Fruits)