दीपिका पादुकोणच्या ब्रालेटची किंमत ८० हजार रुपये… तिने कधी व कुठे घातली? (Deepika Padukone’s Brallette Costs Rs. 80,000…)

दीपिका पादुकोण बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर गायब होती. आता ती आलीय्‌. कारण तिने अलिकडेच एक ग्लॅमरस फोटो शूट केलं. त्यामध्ये तिने जी ब्रालेट घातली होती, ती परदेशातून मागवली होती. तिची किंमत १०८४ डॉलर्स होती. म्हणजे भारतीय रुपयांत त्याची किंमत जवळपास ८० हजार होते. ही ब्रालेट पांढऱ्या रंगाची प्रिंटेड आहे. त्याची स्ट्रीप काळ्या रंगाची आहे. खाली … Continue reading दीपिका पादुकोणच्या ब्रालेटची किंमत ८० हजार रुपये… तिने कधी व कुठे घातली? (Deepika Padukone’s Brallette Costs Rs. 80,000…)