दीपिका पादुकोणच्या ब्रालेटची किंमत ८० हजार रुपय...
दीपिका पादुकोणच्या ब्रालेटची किंमत ८० हजार रुपये… तिने कधी व कुठे घातली? (Deepika Padukone’s Brallette Costs Rs. 80,000…)

By Anita Bagwe in मनोरंजन
दीपिका पादुकोण बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर गायब होती. आता ती आलीय्. कारण तिने अलिकडेच एक ग्लॅमरस फोटो शूट केलं. त्यामध्ये तिने जी ब्रालेट घातली होती, ती परदेशातून मागवली होती. तिची किंमत १०८४ डॉलर्स होती. म्हणजे भारतीय रुपयांत त्याची किंमत जवळपास ८० हजार होते.

ही ब्रालेट पांढऱ्या रंगाची प्रिंटेड आहे. त्याची स्ट्रीप काळ्या रंगाची आहे. खाली तिने लेदर पॅन्ट घातली आहे. अन् पायात सिल्वर कलरचे हिल्स घातले आहेत.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
दीपिकाच्या वापरातल्या सर्वच वस्तू महागड्या असतात. कपडे, बॅग्ज्, पादत्राणे अशा तिच्या सर्वच वस्तू लाखो रुपये किंमतीच्या असतात.