अभिनेत्री माधुरी पवारने दिल्या गुढी पाडव्याच्या...

अभिनेत्री माधुरी पवारने दिल्या गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा (Dashing Beauty Madhuri Pawar’s Greetings For Gudhi Padwa)

आशेची पालवी
सुखाचा मोहोर,
समृद्धीची गुढी
समाधानाच्या गाठी.
असे म्हणून डॅशिंग व बिनधास्त अभिनेत्री माधुरी पवारने गुढी पाडवा व नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत !