आठव्या वर्षापासून मुलांमध्ये मूल्यं जोपासा (Cultivate values in children at the age of 8)

मुलांना वळण लावणं हे जोखमीचं काम आहे. लहानांवर जबाबदारी सोपवली की, त्यांना आपण मोठे झाल्याचा केवढा आनंद होतो. त्या आनंदाच्या भरात सोपवलेली जबाबदारी अगदी चुटकीसरशी ती पार पाडतात. त्यांच्यात मूल्यं जोपासण्यासाठी योग्य वय काय असावं? राधाची नऊ वर्षांची मुलगी मायक्रोव्हेवमध्ये स्वतःच जेवण गरम करून घेते, हे पाहिल्यानंतर सुमनला तिचं कौतुक वाटलं. पण त्याचबरोबर राधाची मुलगी … Continue reading आठव्या वर्षापासून मुलांमध्ये मूल्यं जोपासा (Cultivate values in children at the age of 8)