श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा ! (Celebrate ...
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा ! (Celebrate Ram Navmi At Home)

By Atul Raut in धर्मशास्त्र
मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या नावास जागून आपण सर्वांनी सोशल डीस्टनसिंग आणि मास्क घालून, आपल्या मर्यादा संभाळाव्यात, आणि करोनापासून स्वतःला रोखावेत, हीच प्रार्थना. कडक निर्बंधांमुळे मंदिरे बंद असल्याने रामनवमी उत्सव, घरातच साधेपणाने साजरा करावा, ही विनंती
