दीपिका पदुकोण तंग हॉट रेड ड्रेस मध्ये फोटो शेअर...
दीपिका पदुकोण तंग हॉट रेड ड्रेस मध्ये फोटो शेअर केले : चाहत्यांचे रक्त तापवले (Bombshell Babe Deepika Padukone’s Glam Avatar In Hot Red Dress : Sets Internet On Fire)

By Deepak Khedekar in मनोरंजन
तसं पाहायला गेलं तर दीपिका पदुकोण ही कमालीची हॉट आणि ग्लॅमरस आहे. पण परवा तिने सोशल मीडियावर आगडोंब उसळवला. ‘गहराईयां’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च लूक तिने इन्स्टाग्राम वर शेअर केला. या सर्व फोटोंमध्ये ती फारच हॉट दिसते आहे.

दीपिकाने अंगाला तंग बसणार हॉट लेदर ड्रेस घातला आहे. जो चमकतो आहे. तिच्या उघडया गळ्यावर सगळ्यांची नजर खिळते आहे. तिने डार्क लिप कलरने आपलं लूक अधिकच बोल्ड बनवलं आहे. या फोटोज सोबत तिने मिरची हा इमोजी टाकला आहे….. त्यावर तिचे शेरे मारत आहेत. कारण तिने त्यांचे रक्त तापवले आहे. जान्हवी कपूर पण त्यात सहभागी झाली आहे. तिनं आगीचा इमोजी पोस्ट केला आहे. तुम्ही देखील दीपिकाच्या या हॉट, बोल्ड आणि ग्लॅमरस लुकचा आनंद घ्या.



