आईच्या निधनानंतर बोमण ईराणी यांची भावूक पोस्ट (...

आईच्या निधनानंतर बोमण ईराणी यांची भावूक पोस्ट (Boman Irani Shares News Of His Mother’s Death With Emotional Note)

अभिनेता बोमन ईराणी यांच्या आई जेरबानू ईराणी यांचे ९४व्या वर्षी निधन झाले आहे. बोमन ईराणी यांनी स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट देऊन ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. झोपेत असतानाच तिने या जगाचा निरोप घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. बोमन दरवर्षी आपल्या आईला फादर्स डेच्या दिवशीही शुभेच्छा देत असत, कारण त्यांच्या आईने एकटीने त्यांना आई-वडिल दोघांचं कर्तव्य निभावत वाढवलं होतं.

सोशल मीडियावर शेयर केली बातमी

बोमन यांनी आईच्या निधनाची बातमी देताना एक भावुक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली. बोमन यांनी लिहिले की, ‘ आई ईराणीने झोपेत असतानाच शांतपणे या जगाचा निरोप घेतला. ती ९४ वर्षांची होती. आईने ३२ वर्षांमध्ये माझ्यासाठी आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका केल्या. माझ्या आईचे व्यक्तिमत्व अतिशय खेळकर असे होते. अतिशय मजेशीर गोष्टी ती आम्हाला सांगायची.’

खाण्याची आणि गाणं ऐकण्याची होती आवड

बोमन यांनी पुढे लिहिलंय, ‘जेव्हा ती मला सिनेमा बघायला पाठवायची, तेव्हा माझे मित्र सोबत असतील याची ती काळजी घ्यायची. इतकेच नाही तर सिनेमा बघताना पॉपकॉर्न नक्की खा असेही आवर्जून सांगायची. आईला गाणे ऐकण्याची आणि खाण्याची खूप आवड होती. त्याचप्रमाणे विकिपीडियावर घडणाऱ्या घटना ती चेक करायची.’

काल तिने मलाई कुल्फी आणि आंबे मागितले

बोमन यांनी पुढे लिहिले की, ‘आई नेहमी सांगायची लोक तुझे कौतुक करतात म्हणून तू अभिनेता नाहीस. तुझ्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर हसू येईल, असा अभिनय तू कर. जायच्या आदल्या दिवशी तिने माझ्याकडे मलाई कुल्फी आणि आंबे खाण्यासाठी मागितले होते. तिला वाटले असते तर तिने माझ्याकडे चंद्र आणि तारे देखील मागितले असते. ती माझ्यासाठी नेहमीच स्टार होती आणि कायम राहील… ‘

बोमन यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या आईंना श्रद्धांजली वाहिली आहे.

Boman Irani

बोमन ने बताया कि उनकी माँ को अपना भोजन और गाने पसंद थे. वह एक फ्लैश में विकिपीडिया और आईएमडीबी के फैक्ट चेक कर सकती थीं. आखिर तक उनकी मेमोरी शार्प थी. वे हमेशा कहती थीं- आप एक्टर इसलिए नहीं हैं कि लोग आपकी तारीफ करें. आप एक एक्टर हैं, इसलिए आप लोगों को स्माइल करा सकते हैं. लोगों को हमेशा खुशी दो. कल रात उन्होंने मलाई कुल्फी और कुछ आम मांगे. वह चाहतीं तो चांद और तारे मांग सकती थीं. वह थीं, और हमेशा रहेंगी……एक स्टार.’

लोग दे रहे मैं मदर ईरानी को श्रद्धांजलि

Mother Irani

बोमन की इस पोस्ट पर सेलेब्‍स और फैंस उनकी मां को श्रद्धांजलि दे रहे हैं. बता दें, बीते साल 18 नवंबर को बोमन ने अपनी मां को जन्मदिन की बधाई दी थी और इस पर एक पोस्ट शेयर किया था. इसके अलावा भी बोमन अक्सर ही मां की फोटोज सोशल मीडिया पर शेयर करते रहते थे और अक्सर ही मां के लिए इमोशनल पोस्ट्स लिखा करते थे.

मुंबई : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते बोमन ईराणी यांच्या आईचे राहत्या घरीच झोपेत निधन झाले आहे. त्या ९४ वर्षांच्या होत्या. खुद्द बोमन यांनीच आपल्या सोशल मीडियावरून ही बातमी दिली.

टॉप कमेंट