0 votes, 0 avg 5 'लता मंगेशकर' स्पेशल आपली आजची प्रश्नमंजुषा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर आधारित आहे. लताजींचे जीवन आणि गाणी याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे, हे तपासण्यासाठी ही प्रश्नमंजुषा नक्की सोडवा. १. लता मंगेशकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता? १९१८ १९२२ १९२९ १९३१ २. लतादीदींना यांपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले आहे? भारतरत्न दादा साहेब फाळके पुरस्कार पद्म विभूषण तिन्ही ३. मीना खडीकर यांचं लता दीदींसोबतचं नातं कोणतं आहे? मुलगी बहीण मावशी सून ४. मन्ना डे आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं ‘प्यार हुआ, इकरार हुआ है, प्यार से फिर क्यूं डरता है दिल’ हे गाणं कोणत्या सिनेमातील आहे? आवारा चोरी-चोरी श्री चारसो बीस आह ५. लता दीदींनी गायलेलं प्रसिद्ध गीत ‘ऐ मेरे वतन के लोगों...’ यापैकी कोणी लिहिलेलं आहे? प्रदीप नीरज संतोष आनंद रवींद्रनाथ टॅगोर ६. लता मंगेशकर यांना किती बहिणी आहेत? 2 3 4 5 ७. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोणत्या वर्षी ‘फिल्मफेअर लाइफटाइम एचीव्हमेंट अवार्ड’ मिळाला होता? १९८८ १९९० २००५ १९९४ ८. लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ‘लग जा गले के फिर ये हसीन रात हो ना हो’ कोणत्या अभिनेत्रीवर चित्रित करण्यात आलं आहे? साधना नर्गिस वैजयंती माला मधुबाला ९. वीर-जारा या सिनेमातील ‘दो पल की थी ये दिलों की दास्तां’ हे गाणं लता मंगेशकर यांच्यासोबत कोणत्या गायकाने गायलं आहे? उदित नारायण रूप कुमार राठोड सोनू निगम जगजीत सिंह १०. लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ‘सो गए है दिल के अफसाने’ २००१मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील आहे? पुकार लज्जा तुम बिन जुबैदा ११. लता मंगेशकर यांना १९९९ मध्ये कोणत्या विधानसभेचे सदस्य म्हणून नामांकन देण्यात आले होते? राज्यसभा लोकसभा विधानसभा विधान परिषद १२. लता मंगेशकर यांच्या वडिलांचं नाव काय आहे? हृदयनाथ दीनानाथ सूर्यनाथ कुबेरनाथ १३. ‘गाइड’ चित्रपटातील ‘गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल’ हे गाणं लताजींच्या सोबत कोणी गायलं आहे? मुकेश मोहम्मद रफी महेंद्र कपूर किशोर कुमार १४. सुरेश वाडेकर आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं ‘देर न हो जाए कहीं देर न हो जाए’ हे कोणत्या चित्रपटातील आहे? सौदागर हिना दो पल फरिश्ते १५. ‘मेरे महबूब’ चित्रपटातील गीत ‘मेरे महबूब में क्या नहीं, क्या नहीं’ हे लताजींसोबत कोणी गायलं आहे? उषा मंगेशकर अलका याज्ञिक आशा भोसले कविता कृष्णमूर्ति १६. लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ‘एक राधा, एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा’ कोणत्या चित्रपटातील आहे? प्रेमरोग राम तेरी गंगा मैली बेजुबान नसीब Your score is WhatsApp Facebook 0% Restart quiz Please rate this quiz Send feedback
'लता मंगेशकर' स्पेशल
आपली आजची प्रश्नमंजुषा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर आधारित आहे. लताजींचे जीवन आणि गाणी याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे, हे तपासण्यासाठी ही प्रश्नमंजुषा नक्की सोडवा.
१. लता मंगेशकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता?
२. लतादीदींना यांपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले आहे?
३. मीना खडीकर यांचं लता दीदींसोबतचं नातं कोणतं आहे?
४. मन्ना डे आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं ‘प्यार हुआ, इकरार हुआ है, प्यार से फिर क्यूं डरता है दिल’ हे गाणं कोणत्या सिनेमातील आहे?
५. लता दीदींनी गायलेलं प्रसिद्ध गीत ‘ऐ मेरे वतन के लोगों...’ यापैकी कोणी लिहिलेलं आहे?
६. लता मंगेशकर यांना किती बहिणी आहेत?
७. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोणत्या वर्षी ‘फिल्मफेअर लाइफटाइम एचीव्हमेंट अवार्ड’ मिळाला होता?
८. लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ‘लग जा गले के फिर ये हसीन रात हो ना हो’ कोणत्या अभिनेत्रीवर चित्रित करण्यात आलं आहे?
९. वीर-जारा या सिनेमातील ‘दो पल की थी ये दिलों की दास्तां’ हे गाणं लता मंगेशकर यांच्यासोबत कोणत्या गायकाने गायलं आहे?
१०. लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ‘सो गए है दिल के अफसाने’ २००१मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील आहे?
११. लता मंगेशकर यांना १९९९ मध्ये कोणत्या विधानसभेचे सदस्य म्हणून नामांकन देण्यात आले होते?
१२. लता मंगेशकर यांच्या वडिलांचं नाव काय आहे?
१३. ‘गाइड’ चित्रपटातील ‘गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल’ हे गाणं लताजींच्या सोबत कोणी गायलं आहे?
१४. सुरेश वाडेकर आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं ‘देर न हो जाए कहीं देर न हो जाए’ हे कोणत्या चित्रपटातील आहे?
१५. ‘मेरे महबूब’ चित्रपटातील गीत ‘मेरे महबूब में क्या नहीं, क्या नहीं’ हे लताजींसोबत कोणी गायलं आहे?
१६. लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ‘एक राधा, एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा’ कोणत्या चित्रपटातील आहे?
Your score is
Restart quiz
Please rate this quiz