बॉलिवूड प्रश्नमंजुषा - थ्री इडियट्स
'थ्री इडियट्स' हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक मानला जातो, जर हा तुमचा आवडता चित्रपट असेल तर त्याच्याशी संबंधित ही प्रश्नमंजुषा सोडवा. तुम्हाला नक्की आवडेल.
१. चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या आमिर खानला त्याचे मित्र कोणत्या नावाने ओळखत होते?
२. चित्रपटात सर्व कोणत्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकत होते?
३. चित्रपटातील एक गाणं खूप प्रसिद्ध झालं, त्यातील एक ओळ आजही लोकांच्या तोंडी आहे. ती ओळ कोणती?
४. चित्रपटात आमिरच्या दोन मित्रांची भूमिका साकारणारे कलाकार कोण होते?
५. चित्रपटामध्ये आमिरच्या दोन्ही मित्रांची नावं काय होती?
६. चित्रपटामध्ये खडूस प्रोफेसरची भूमिका कोणत्या कलाकाराने केली होती?
७. चित्रपटात खडूस प्रोफेसरला कोणते टोपणनाव दिले होते?
८. चित्रपटात मुख्य नायिका करीना कपूरचे नाव काय होते?
९. करीना चित्रपटामध्ये कोणत्या विषयाचा अभ्यास करत होती?
१०. चित्रपटात करीनाचं ज्याच्यासोबत लग्न होणार होतं तो बिजवर कोणत्या गोष्टीस महत्त्व देणारा होता?
११. चित्रपटात तिघे मित्र पँट काढून एक संवाद बोलतात, जो अतिशय लोकप्रिय झाला होता.
१२. चित्रपटात आमिरच्या टोपणनावाचं विस्तृत नाव काय असतं?
१३. चित्रपटात तीन मित्रांची कोणत्या रट्टूमार विद्यार्थ्यासोबत दुश्मनी असते?
१४. चित्रपटामध्ये आमिर खान ज्या व्यक्तीचं टोपणनाव वापरत असतो, त्याची भूमिका कोणी साकारली होती?
१५. चित्रपटात आमिर खानने ज्या वैज्ञानिकाची भूमिका साकारली, त्याचं नाव काय होतं?
Your score is
Restart quiz
Please rate this quiz