बॉलिवूडचे डबाबंद झालेले, रखडलेले दुर्दैवी चित्रपट (Bollywood Films Which Got Canned Due To Lack Of Fund And Some Controversy)

करोनाच्या महामारीमुळे चित्रसृष्टीला मोठा फटका बसला आहे. कितीतरी लहानमोठे चित्रपट, प्रदर्शित होऊ शकलेले नाहीत. त्यामध्ये निर्मात्यांचे करोडो रुपये अडकले आहेत. हे कारण सबळ आहे. परंतु चित्रसृष्टीच्या इतिहासात कित्येक चित्रपट वेगवेगळ्या कारणांनी रखडले आहेत. शूटिंग सुरू होऊन डबाबंद झाले आहेत. अशा बंद झालेल्या चित्रपटांच्या कहाण्या सुरस आणि चमत्कारिक आहेत. अशा दुर्दैवी चित्रपटांमधील एक चित्रपट ‘शू बाईट’. … Continue reading बॉलिवूडचे डबाबंद झालेले, रखडलेले दुर्दैवी चित्रपट (Bollywood Films Which Got Canned Due To Lack Of Fund And Some Controversy)