या बॉलीवूड सेलेब्सनी स्वतःच्या वडिलांच्या नावावरून ठेवली आपल्या मुलांची नावं(Bollywood Celebs Who Named Their Son After father’s name)

बॉलिवूडमध्ये अशा अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी आपल्या वाडवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. एवढंच नाही तर या कलाकारांनी आपल्या वडिलधाऱ्यांच्या प्रेमाखातर आपल्या मुलांना वडिलांचं वा आजोबांचं नाव दिलं आहे. जाणून घेऊया या कलाकारांबद्दल… करण जोहर निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यानं सरोगसी पद्धतीनं पिता बनण्याचा निर्णय घेतला, त्याच वेळेस त्यानं आपल्या मुलांची … Continue reading या बॉलीवूड सेलेब्सनी स्वतःच्या वडिलांच्या नावावरून ठेवली आपल्या मुलांची नावं(Bollywood Celebs Who Named Their Son After father’s name)