अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा (Blessings...

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा (Blessings On The Auspicious Occasion Of Angarki Chaturthi)

गणपती बाप्पा मोरया

तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो…!

चंद्रोदय : रात्री ०९. ५१