अननसाच्या रसाचे फायदे (Bene...

अननसाच्या रसाचे फायदे (Benefits Of Pineapple Juice)

रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

पचन चांगले होते.

खोकला आणि सायनसचा त्रास कमी होतो.

संधिवाताचं दुखणं दूर पळतं.

हाडं मजबूत बनतात.

मासिक पाळीच्या वेळेस पायात गोळे येण्याचे प्रमाण कमी होते.

कॅन्सर होण्याचा धोका टळतो.