वास्तुशांती केल्यानं काय होतं? (Benefits of House Warming)

फेंगशुईशास्त्र ब्रह्मस्थान मानतं का? वास्तुशांती केल्यानं काय होतं?वास्तुपुरुष हा प्रत्येक वास्तूचा आत्मा असतो. प्रत्येक वास्तूत त्याचं वास्तव्य असतं. ईशान्य दिशेला वास्तुपुरुषाचं डोकं असतं, म्हणून तिथे देव्हारा असावा. वास्तुशांती करताना भटजींकडून वास्तुपुरुषाची प्रतिमा पुजून घेतली की ती आग्नेय दिशेला ईशान्येकडे डोकं करून पुरावी. त्यावर कुठलीही जड वस्तू ठेवू नये. वास्तुशांती केल्याने वास्तूमधील अशुभ ऊर्जांचा नाश होतो. … Continue reading वास्तुशांती केल्यानं काय होतं? (Benefits of House Warming)